खरंतर मी मल्टीप्लायची सभासद झाले, एकमेव कारणासाठी. दोस्तांच्या सुंदर कविता वाचणं, आणि उत्स्फ़ूर्तपणे येतील, ते रीप्लाईज देणं. पण अगदिच बिनचेहर्याने फ़िरणं जमेना, तेव्हा एक चेहरा दिला....आणि चेहरा घेऊन काय नुसतीच उभी राहू ? मग हळू हळू जुन्या - नव्या कविता पोस्ट करायला सुरुवात केली..... सुस्वागत, दोस्तांनो !
| |||||||||
| |||||||||



